बल्लारपूर येथे 22 वर्षांपासून पत्रकारिता करणारे मानसिकरित्या खचले आणि.....

बल्लारपूर येथे 22 वर्षांपासून पत्रकारिता करणारे मानसिकरित्या खचले आणि.....

Journalist suicide news
रमेश निषाद

चंद्रपुर/बल्लारपुर - मागील 22 वर्षापासून पत्रकारिता करणारे सुधीर लोखंडे यांनी आज 8 ऑगस्ट ला आपल्या विद्यानगर वार्ड येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली.


journalist sudhir lokhande suicide
बल्लारपूर येथे पत्रकाराची आत्महत्या


सुधीर लोखंडे हे पत्रकारिता सह बल्लारपूर पेपर मिल मध्ये मागील 25 वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते.


मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने 51 वर्षीय लोखंडे यांना कामावरून निलंबित केले होते, त्यांनतर ते मानसिक व आर्थिक स्थितीचा सामना करीत होते, मानसिकरित्या खचल्यावर त्यांनी हे पाऊल उचलले अशी चर्चा आहे.
लोखंडे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने