राजधानी पुन्हा हादरली

राजधानी पुन्हा हादरली

Delhi crime
दिल्ली - श्रद्धा वालकर या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती त्यानंतर श्रद्धा च्या मृतदेहाचे अनेक तुकडे करीत विविध भागात फेकण्यात आले, असंच एक प्रकरण पुन्हा समोर आले असून दिल्लीत एका महिलेचा अनेक तुकड्यामध्ये मृतदेह आढळला आहे.


Delhi gita colony


या हत्याकांडाने देशाची राजधानी महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे दिसत आहे, दिल्ली मधील गीता कॉलोनी जवळील उड्डाणपूल खाली एका महिलेचा मृतदेह आढळून आला.


या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आहे, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलीस गीता कॉलोनी जवळील उड्डाणपूल खाली पोहचले असून सध्या ती महिला कोण? याबाबत तपास सुरू केला आहे.

सध्या देशात लिव्ह इन रिलेशनशिप च्या नावाखाली महिला/तरुणीच्याया हत्येचे प्रकार सुरू आहे, हे प्रकरण तसेच आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने