क्रिकेट खेळून घरी परत असतांना दोन मित्रांची हत्या

क्रिकेट खेळून घरी परत असतांना दोन मित्रांची हत्या

Crime story's
बेळगाव - तालुक्यातील शिंदोळी येथे काही दिवसांपासून हाफ पिच क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, अनेक चमू नी या स्पर्धेत भाग घेतला आहे, मात्र रविवारी रात्री दोन मित्र क्रिकेट खेळून घरी परतत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याता आला या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. Half pitch cricket tournament
24 वर्षीय बसवराज मारोती बेळगावकर व 24 वर्षीय गिरीश यलप्पा नागणनवर अशी मृतांची नावे आहे. Crime murder
दोघे तरुण रात्री उशिरा क्रिकेट खेळून घरी जात होते त्याचवेळी काही अनोळखी तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढविला, बसवराज हा जागीच ठार झाला तर गिरीश चा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. Maharashtra crime news
हा खुनी संघर्ष नेमका कोणत्या वादातून झाला? याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहे. Double murder
क्रिकेट स्पर्धेच्या वादातून तर ही हत्या झाली का यावर पोलीस तपास करीत आहे.
या प्रकरणाचा मारिहाळ पोलीस तपास करीत असून लवकरच प्रकरण उलगडणार असा सूचक इशारा पोलिसांनी दिला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने