GST अधीक्षकांने मागितली 20 लाख रुपयांची लाच

GST अधीक्षकांने मागितली 20 लाख रुपयांची लाच

Crime story's
नवी मुंबई - एका फर्म विरुद्ध सुरू असलेला तपास बंद करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अँटी इंव्हीशेन युनिट (GST) वाशी, नवी मुंबई अधीक्षकाला 20 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CBI RAID
Maharashtra crime news
देशात भ्रष्टाचाराच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी सरकार विविध कायदे लागू करीत आहे मात्र लाचखोरांच्या नव्या युक्त्या कायद्याला फोल ठरवीत आहे, असाच एक प्रकार नवी मुंबई येथील वाशी येथे घडला.
Bribery Case In Maharashtra
GST अधीक्षक यांनी एकाच्या फर्म विरुद्ध सुरू असलेला तपास थांबविण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी केली त्यातून 10 लाख रुपये सुद्धा घेतले, याबाबत फिर्यादीचे CBI च्या लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यावर CBI च्या अधिकाऱ्यांनी gst अधीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली. Arrested GST Officier In Bribery Case
अधीक्षक यांच्या घराची झडती घेतल्यावर विविध कागदपत्रे, जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
दोषी अधिक्षक सध्या पोलीस कोठडी मध्ये आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने