2 अभिनेत्रीची सेक्स रॅकेट मधून पोलिसांनी केली सुटका

2 अभिनेत्रीची सेक्स रॅकेट मधून पोलिसांनी केली सुटका

Crime story's
ठाणे - मराठी व हिंदी मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या 2 अभिनेत्रीची पोलिसांनी सेक्स रॅकेट मधून सुटका केली आहे. Sex racket news


या प्रकरणात पोलिसांनी एका दलालाला अटक केली आहे ज्याने 25 वर्षीय अभिनेत्रींना या धंद्यात अडकविले होते. Sex racket case
नालासोपारा येथे एक 25 व 30 वर्षीय अभिनेत्रींना जबरदस्तीने सेक्स रॅकेट मध्ये अडकवीत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती, दोन्ही अभिनेत्री वर्सोवा येथे राहत होत्या, कापूरबावडी येथे राहणारी एक महिला ही रॅकेट चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी सापळा रचत त्या महिलेला आमिष दाखवीत सापळ्यात अडकविले.
गुरुवारी रात्री घोडबंदर येथे आरोपी महिला अभिनेत्रीसाठी ग्राहक शोधत होती, दोन्ही अभिनेत्रींना आरोपी महिला जास्त पैश्याचे आमिष देत या धंद्यात अडकवीत होती असा आरोप त्या महिलेवर अभिनेत्रींनी लावला होता. Today sex racket
पोलिसांनी दोन्ही अभिनेत्रीची सुटका करीत आरोपी महिला व एका दलालाला अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने