प्रसिद्ध अभिनेत्रीचा गोळीबारात मृत्यू

प्रसिद्ध अभिनेत्रीचा गोळीबारात मृत्यू

Crime story's
झारखंड - तुनीषा शर्माच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. Shot dead
झारखंडची अभिनेत्री व लोकप्रिय youtuber रिया कुमारी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने जागीच मृत्यू झाला. Kolkata crime
पश्चिम बंगालमधील एका हायवेवर हा थरार घडला असून रिया ही आपल्या पतीसोबत कार ने प्रवास करीत असताना काही गुंडांनी त्यांची कार थांबविली, गुंडांच्या टोळक्याने त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला असता रिया चे पती प्रकाश कुमार यांनी त्याला प्रतिकार केला. Famous actress shot dead
गुंडांनी मागेपुढे न बघता गोळीबार करण्यास सुरुवात केली, यामध्ये रिया यांना गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, बुधवारी सकाळी 6 वाजता महेश खेडा पुलावर हा प्रकार घडला.
रिया कुमारीचे कुटुंब हावडावरून कोलकात्याला जात होते. त्यावेळी त्यांची अडीच वर्षाची मुलगी सुद्धा होती. India crime news
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने