अभिनेता शाहरुख खान ला जिवंत जाळणार

अभिनेता शाहरुख खान ला जिवंत जाळणार

Crime story's
उत्तरप्रदेश - आगामी पठाण चित्रपटाच्या बेशरम रंग या गाण्यावरून वाद वाढत चालला आहे, या गाण्यात अभिनेत्री Deepika Padukone यांनी भगव्या रंगांची बिकनी परिधान केल्याने काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहे. 

अभिनेता shahrukh khan व दीपिका पादुकोण व जॉन अब्राहम सारखे दिग्गज कलाकारांचा हा चित्रपट नव्या वर्षात सिनेमागृहात झळकणार आहे, मात्र भगवा रंग हा हिंदूंचा रंग असून त्या रंगांची बिकनी दीपिका ने गाण्यात परिधान केली असून हिंदू धर्माच्या रंगाचा हा अपमान आहे असे म्हणत चित्रपटाला विरोध होत आहे. 
Pathan movies
आता तर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील हनुमान गढीचे हनुमंत राजू दास यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत ज्या थिएटर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार ते चित्रपट गृह जाळून टाकणार असा इशारा देत त्यांनी अभिनेता शाहरुख खान ला जिवंत जाळून टाकेन असा इशारा देत जर कुणी त्याला जाळण्याचे धाडस करणार त्याचा खटला आम्ही लढू असे वादग्रस्त विधान परमहंस दास यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने