चंद्रपूर जिल्ह्यात देशी पिस्टल सहित 2 जिवंत काडतुसे जप्त

चंद्रपूर जिल्ह्यात देशी पिस्टल सहित 2 जिवंत काडतुसे जप्त

Crime story's
चंद्रपूर/वरोरा - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस विविध ठिकाणी नाकाबंदी करीत कसलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सक्रिय आहे. Chandrapur crime
Maharashtra crime news
वरोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 28 डिसेंम्बरला रत्नमाला चौक वरोरा येथे नाकाबंदी केली होती, त्यावेळी संशयित बलेनो चारचाकी वाहन क्रमांक MH34BR8593 ला पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले असता वाहनातून देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
Country made pistol
याप्रकरणी 34 वर्षीय पुनमचंद येलय्या मारकरी व 30 वर्षीय अभिलाष ओंदेलू पंचल दोघे राहणार माजरी यांना अटक करण्यात आली, त्यांनी ती पिस्टल कोणत्या उद्देशाने आणली याबाबत वरोरा पोलीस तपास करीत आहे. Chandrapur police
दोन्ही आरोपिकडून एकूण 5 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, सपोनि राजकीरण मडावी, गुरनुले, जुमडे, अनिल बैठा, प्रवीण निकोडे यांनी पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने