पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार पतीने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार पतीने उचलले टोकाचे पाऊल

Crime story's
उत्तरप्रदेश - पत्नीने शरीरसंबंध करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. Up crime
उत्तर प्रदेशातील अमरोह जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या केल्याची बाब कुणाला कळू नये यासाठी पतीने पत्नीचा मृतदेह गोणीत भरत जंगलात फेकून दिला. Husband Killed Wife
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास अनवर ने पत्नीला झोपेतून उठवीत शरीरसंबंधाची मागणी केली त्याला पत्नीने होकार दर्शविला, काही वेळात पुन्हा पतीने शरीर संबंधाची मागणी केली मात्र त्यावेळी पत्नीने अनवर ला नकार दिला. wife refused to sex husband killed wife
संतापलेल्या पतीने दोरीच्या साहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून करीत तिचा मृतदेह गोणीत भरत तब्बल 50 किलोमीटर अंतरावरील मुरादाबाद गावाजवळील जंगलात फेकून दिला, पोलिसांना मृतदेह मिळाल्यावर त्यांनी याबाबत तपास सुरू केला होता, मृतदेहाची ओळख पटल्यावर पतीला चौकशीसाठी बोलाविण्यात आले असता त्याने पत्नीला ठार मारल्याची कबुली दिली. India crime news
अनवर चे लग्न 9 वर्षापूर्वी झाले होते, मात्र लग्नानंतर दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे त्यांना 3 मुले आहेत, सोमवारी पहाटे अनवर ने दुसऱ्यांदा शरीरसंबंधाची मागणी केली असता तिने नकार दिला या गोष्टीवर संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली असल्याची कबुली पोलिसांकडे दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने