रिसॉर्टमध्ये रशियन पर्यटक महिलेवर बलात्कार

रिसॉर्टमध्ये रशियन पर्यटक महिलेवर बलात्कार

Crime storys
गोवा - वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाल्याने नवीन वर्षे उत्साहात साजरा करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात येत असतात. Goa crime

दरवर्षी डिसेंम्बर महिन्यात गोव्यात पर्यटकांची झुंबड उडते, मात्र या गर्दीत एक संतापजनक घटना घडली आहे, रशियन पर्यटक महिलेवर रिसॉर्ट मधील 2 रूम बॉय ने बलात्कार केल्याची घटना कळगुंट भागातील रिसॉर्ट मध्ये घडली.
पीडित रशियन महिला 1 डीसेम्बरला गोव्यात आली होती, तिने एका रिसॉर्ट मध्ये रूम बुक केली होती, संशयित आरोपी त्या रिसॉर्ट मध्ये रूम बॉय चे काम करतात. Russian tourists rape
रात्री च्या सुमारास पीडित महिलेच्या रूम मध्ये दोघांनी जबरदस्तीने प्रवेश करीत त्या महिलेवर बलात्कार केला.
अशी फिर्याद पीडित महिलेने पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. Goa police
पोलीस उपनिरीक्षक प्रगती मळीक यांनी संशयित आरोपी यांना अटक केली आहे.
दोन्ही आरोपी हे मूळ नेपाळमध्ये राहणारे आहे, पुढील तपास कळगुंट पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने