न्यायालय परिसरात अत्याचारग्रस्त महिलेचा बदला

न्यायालय परिसरात अत्याचारग्रस्त महिलेचा बदला

Crime story's
यवतमाळ - महिला अत्याचारातील आरोपीची न्यायालयात पेशी असताना फिर्यादी महिलेने आरोपीवर कटरने सपासप वार केले, अचानक झालेल्या या घटनेने न्यायालय परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. 
राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे, मात्र काही त्या अत्याचाराविरोधात आवाज उचलतात तर काही बदनामी च्या भितीपोटी गप्प बसतात. Yavatmal crime
मात्र स्वतःवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महिलेने सरळ आरोपीवर हल्ला चढविला, सदर घटना यवतमाळ येथील न्यायालय परिसरात घडली, विशाल शेंडे असे त्या आरोपीचे नाव, विशाल ची आज न्यायालयात पेशी होती, न्यायालय परिसरात आल्यावर एका महिलेने त्याच्यावर कटरने सपासप वार केले, या हल्ल्यात विशाल जखमी झाला असून त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. Maharashtra crime news
विशाल ने ज्या महिलेवर अत्याचार केला होता त्याच महिलेने आज विशाल वर हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने