चंद्रपुरात सुगंधित तंबाखूच्या गोदामावर पोलिसांची धाड

चंद्रपुरात सुगंधित तंबाखूच्या गोदामावर पोलिसांची धाड

Crime story's
चंद्रपूर - चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

Tobacco
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुगंधित तंबाखू तस्करांचे मोठे जाळे पसरले आहे, मात्र नवे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या विशेष पथकाने लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा पकडल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.
चीचपल्ली समोर असलेल्या एका गावात असलेल्या गोदामात सदर साठा लपवून ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे. Gutkha smuggler
2 वर्षांपूर्वी सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांनी धाड मारली होती, आता पुन्हा काही वर्षांनी तस्करांनी त्याच ठिकाणी आपले ठाण मांडले आहे. Chandrapur crime
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने