शाळेच्या आवारात अनोळख्या व्यक्तीने विद्यार्थ्यांना दिली चॉकलेट आणि पुढे घडले...

शाळेच्या आवारात अनोळख्या व्यक्तीने विद्यार्थ्यांना दिली चॉकलेट आणि पुढे घडले...

Crime story's
नागपूर - अनोळखी व्यक्तीने चॉकलेट दिल्याने 18 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब नागपूर येथे उघडकीस आली आहे. Poisoning To Students

या घटनेमुळे शाळा विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Nagpur crime
शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सीताबर्डी येथील मदनगोपाल अग्रवाल शाळेतील आवारात जमलेल्या विद्यार्थ्यांना एका अनोळख्या व्यक्तीने चॉकलेट दिले, त्यानंतर ती अनोळखी व्यक्ती निघून गेली. Poisoning from chocolate
त्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या, एकाचवेळी घडलेल्या या प्रकारामुळे शाळेतील शिक्षक व कर्मचारी चांगलेच धास्तावले. Maharashtra crime news
तात्काळ शाळा व्यवस्थापनाने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना दाखल केले, सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून 3 विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल आहे.

मुलांना चॉकलेट देणारी ती व्यक्ती कोण होती? याबाबत मात्र काही उलगडा झालेला नाही, पुढील तपास पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने