गडचिरोली जिल्ह्यात गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या

गडचिरोली जिल्ह्यात गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या

Crime story's
गडचिरोली - पोलिसांचा खबऱ्या असनाच्या संशयावरून नक्षल्यानी गावपाटलाची हत्या केल्याची बाब 30 डिसेंम्बरला सकाळी उघडकीस आली. Gadchiroli crime
भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथे ही घटना घडली असून गावपाटील 50 वर्षीय घिसू मट्टामी असे गाव पाटलाचे नाव आहे.
रात्री घरी झोपेत असताना नक्षल्यानी घिसू ला उचलत गावाबाहेर नेले, त्यानंतर त्याच्यावर 2 गोळ्या झाडून हत्या केली, घिसू चा मृतदेह रस्त्यावर ठेवून नक्षली तिथून निघून गेले.
घिसू च्या मृतदेहावर नक्षल्यानी पोलीस खबऱ्या असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती, सदर घटना ही सकाळी उघडकीस आली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने