चित्रीकरण केलं वेबसिरीजचे प्रदर्शित झाला अश्लील चित्रपट

चित्रीकरण केलं वेबसिरीजचे प्रदर्शित झाला अश्लील चित्रपट

Crime story's
मुंबई - मुंबई पश्चिम उपनगरातील चारकोप परिसरात एका फ्लॅट मध्ये वेबसिरीज मध्ये काम करण्याच मॉडेलला आमिष देत चक्क पॉर्न चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं. Mumbai crime

विशेष म्हणजे काही दिवसांनी तो व्हिडीओ अश्लील वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला, याविरोधात मॉडेलने 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. Webseries
मुंबई मायानगरी मध्ये दररोज कलाकार आपलं नशीब आजमविण्यासाठी येत असतात.
पण त्यामध्ये अनेकांच्या पदरी निराशा मिळते, असेच एक स्ट्रगल करणाऱ्या मॉडेलसोबत घडले, model चित्रपटात काम मिळाव यासाठी मॉडेल प्रयत्न करीत होती, त्यावेळी तिची ओळख केशव नावाच्या व्यक्तीसोबत झाली. केशवने त्या मॉडेलला बायोडाटा व फोटो मागितले त्यांनतर राहुल पांडे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.
पांडे सोबत सम्पर्क केल्यावर त्यांनी त्या मॉडेल ला वेबसिरीज मध्ये काम करावे लागेल, त्यासाठी काही बोल्ड सिन करावे लागतील, असे सांगत ती वेबसिरीज भारतात प्रदर्शित होईल असे सांगितले मात्र मॉडेल ने पांडे यांना नकार दिला. Bold scenes
काही दिवसांनी पांडे यांनी पुन्हा त्या मॉडेलसोबत सम्पर्क साधत व्हिडीओ एप साठी वेबसिरीज बनवायची असून ती परदेशात प्रदर्शित होणार आहे पण त्यामध्ये बोल्ड सिन असेल असे सांगितले, त्याला मॉडेल ने होकार दर्शविला. Maharashtra crime
सदर घटना ही ऑक्टोबर महिन्याची असून त्यांनतर पांडे यांनी अनिरुद्ध नावाच्या व्यक्तीला सम्पर्क करायला सांगितले, अनिरुद्ध त्या मॉडेलला सोबत घेत चारकोप मध्ये एका फ्लॅट वर घेऊन गेला. Porn video
त्या फ्लॅट मध्ये महिला मेकअप आर्टिस्ट, यास्मिन, अनिरुद्ध आणि आदित्य होते, अनिरुद्ध व आदित्य हे दोघे अभिनेते असल्याचे सांगितले, त्यावेळी त्या मॉडेलला कपडे काढण्यास सांगितले मात्र त्यावेळी तिने काम करण्यास नकार दिला.
तिथे उपस्थित यास्मिन ने जर शूटिंग पूर्ण केली नाही तर 15 लाखांचा मानहानी दावा तुझ्यावर करू असे सांगितले, या भीतीपोटी मॉडेलने शूटिंग पूर्ण केले. Porn website
22 ऑक्टोबर ला मॉडेल च्या मैत्रिणीचा कॉल आला तिने सांगितले की तुझा व्हिडीओ एका अश्लील वेबसाईटवर आला आहे.
तिने तात्काळ यास्मिन ला कॉल केला तो व्हिडीओ हटवा अशी विनवणी केली मात्र त्यासाठी यास्मिन ने 25 हजार रुपयांची मागणी केली. India crime news
त्यानंतर त्या मॉडेलचा फोन उचलणे यास्मिन ने बंद केले, याविरोधात मॉडेलने चारकोप पोलीस स्टेशन गाठत 4 जणांविरुद्ध तक्रार दिली.
वेबसिरीज च्या नावाखाली त्या मॉडेलचे बोल्ड सिन शूट करीत ते अश्लील वेबसाईटवर टाकण्यात आल्याने पोलिसांनी त्या मॉडेलचा जबाब नोंदवीत एका आरोपीला अटक करण्यात आली, उर्वरित 3 आरोपी अजूनही फरार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्य सूत्रधार ही महिला आहे.
यास्मीन, अनिरुद्ध प्रसाद जंगडे, अमित पासवान आणि आदित्य अशी चारही आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपीला अटक केली असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे यास्मीन खानला दीड वर्षापूर्वी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकरणात अटक केली होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने