चंद्रपूर शहरात मोठी घरफोडी

चंद्रपूर शहरात मोठी घरफोडी

Crime story's
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस सतत गुन्हेगारी च्या घटना, चोरी, घरफोडी व हत्येत वाढ होत आहे. Burglary in Chandrapur
21 डिसेंम्बरला मध्यरात्री शहरातील वडगाव परिसरात घराचे कुलूप तोडत अज्ञात चोरांनी प्रवेश करीत लाखोंच्या मालावर डल्ला मारला. Chandrapur crime
रामनगर पोलीसाना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला, य घरफोडी मध्ये घरातील सामान अस्तव्यस्त करीत चोरांनी आलमारी फोडत त्यामधील 30 तोळे सोने, 40 तोळे चांदी व रोख 40 हजार रुपये चोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सदर घरफोडी कुणाच्या घरी झाली, केव्हा झाली याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे, याबाबत तपास अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता आपण बाहेर असल्याचे सांगितले.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने