मैत्रिणीसोबत फिरायला गेला आणि सशस्त्र हल्ला झाला

मैत्रिणीसोबत फिरायला गेला आणि सशस्त्र हल्ला झाला

Crime storys
पुणे - मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या 19 वर्षीय युवकांवर काही अज्ञात युवकांनी क्षुल्लक कारणावरून वाद घालत त्याला ठार केले. 

19 वर्षीय साहिल चांगदेव कसबे असे मृत युवकाचे नाव आहे. Pune crime news
तळजाई टेकडीवर साहिल हा मैत्रिणीसोबत फिरायला गेला होता, त्यावेळी दुचाकीवरून अज्ञात युवकांनी साहिल ला हटकले, काही वेळात साहिलचा व त्या युवकांचा वाद वाढत गेला, अचानकपणे त्या युवकांच्या टोळक्याने साहिल वर सशस्त्र हल्ला चढविला, रक्ताच्या थारोळ्यात साहिल खाली पडला, साहिलच्या अंगावर प्रत्येक ठिकाणी अनेक वार झाले. Maharashtra crime news
सदर प्रकारामुळे साहिल ची मैत्रीण घाबरली, तिने तात्काळ साहिल च्या मित्रांना त्याठिकाणी बोलाविले, मित्रांनी तात्काळ साहिल ला उपचारासाठी रुग्णालयात न्यायला निघाले मात्र साहिल चा आधीच मृत्यू झाला.
पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत सहकार नगर पोलिसांनी आरोपींची माहिती काढली, पोलीस पथक सध्या आरोपीच्या मागावर आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने