शिक्षिकेचे संतापजनक कृत्य

शिक्षिकेचे संतापजनक कृत्य

Crime story's
दिल्ली - दिल्ली मधील मॉडेल बस्ती परिसरातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या 5 वीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

MCD SCHOOL मधील 2 शिक्षिका परस्पर आपसात भांडत होते, या भांडणात शिक्षिका गीता देशवाल यांनी 5 वी च्या विद्यार्थिनीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले, या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. Delhi crime
विद्यार्थिनीने सांगितले की, शिक्षिकेने आधी कात्री ने मारले, त्यानंतर तिचे केस कापण्याचा प्रयत्न करण्यात आला, माझा काही दोष नसताना मला शिक्षिकेने खाली फेकले.
DCP श्वेता चौहान यांनी शिक्षिका गीता देशवाल ला अटक केली असून विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. India crime news
शिक्षिकेने अचानक असं पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने