पत्नी ला लागले ड्रग्जचे व्यसन, पतीने केले पत्नीचे तुकडे

पत्नी ला लागले ड्रग्जचे व्यसन, पतीने केले पत्नीचे तुकडे

Crime story's
उत्तरप्रदेश - लग्नाला 10 वर्षे झाले, आणि पत्नीला अंमली पदार्थांचे व्यसन लागले, नात्यात कटुता आणि घडलं क्रूर हत्याकांड. Brutal wife murder

राज्यातील सीतापूर मध्ये पती-पत्नीच्या नात्यात कटुता आल्याने पतीने पत्नीची साथीदाराच्या साहाय्याने हत्या करीत तिचे तुकडे केले.
8 नोव्हेंम्बरला मृतक गुलारिहा भागात ज्योती मौर्य या महिलेच्या शरीराचे तुकडे व अवयव पोलिसांना मिळाले होते. Body parts
पोलिसांनी तपास केल्यावर मृतक ज्योतिबाबत संपूर्ण माहिती मिळवीत आरोपी पर्यंत पोहचली.
पोलिसांनी हा क्रूर हत्याकांडातील आरोपी पती पंकज मौर्य व साथीदार दुर्जन सिंग यांना अटक केली. India crime
मौर्य दाम्पत्याच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती मात्र मध्यंतरी ज्योती ला अंमली पदार्थाचे अति व्यसन जडले. Narcotics
ड्रग्ज च्या आहारी गेलेली ज्योती अनेक दिवसांपासून दुसऱ्याकडे राहत होती यामुळे पंकज व ज्योती यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली.
याचा राग मनात धरून पंकज ने पत्नीला कायमच संपविण्याची योजना बनवली यामध्ये त्याने मित्र दुर्जन ची मदत घेतली.
आरोपी पंकज ने ज्योती ला भेटायला बोलाविले व उसाच्या शेतात पंकज व दुर्जन ने ज्योती चा गळा आवळत खून केला.
त्यांनतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, अशी कबुली पंकज यांनी पोलिसांच्या चौकशीत दिली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने