एकतर्फी प्रेमाचा भयावह अंत

एकतर्फी प्रेमाचा भयावह अंत

Crime story's
पुणे - "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, पण प्रेम हे सर्वांवर होत नसतं" प्रेमात पडल्यावर अनेकांना हे वाक्य आठवतं, मात्र खरं प्रेम हे कदाचित बघायला मिळतं.
आजकाल तर एकतर्फी प्रेम अनेकांना होते, या प्रेमाचा अंत कधी भयानक होतो.

असेच एक पुणे जिल्ह्यात घडलं, औंध येथे एका लग्नसोहळ्यात 26 वर्षीय श्वेता रानवडे या युवतीचा ओळख प्रतीक ढमाले या युवकासोबत झाली. Pune crime
पहिल्या भेटीत प्रतीक श्वेताच्या प्रेमात पडली, हळूहळू ओळखी झाली प्रतीक ने श्वेता सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ही दिला मात्र श्वेताने तो प्रस्ताव फेटाळून लावला.
प्रतीक ला श्वेता चा राग आला, त्याने तो राग मनात धरून ठेवला, त्या दिवसापासून प्रतीक श्वेता ला त्रास देऊ लागला. One side love
श्वेता दुपारी औंध जकात नाका परिसरातून बहिणीसोबत जात होती, त्यावेळी प्रतिकने श्वेता ला अडवीत तिच्यावर चाकूने वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात श्वेता चा जागीच मृत्यू झाला, यानंतर प्रतीक घटनास्थळावरून फरार झाला. Maharashtra crime
प्रतीक च्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती, मात्र मुळशी येथील टाटा डॅम जवळ प्रतीक ने गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब पोलिसांना माहीत पडली.
या घटनेमुळे औंध परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती, एकतर्फी प्रेमात प्रतीक ने श्वेता चा नाहक बळी घेत स्वतः आत्महत्या केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने