धुळे जिल्ह्यातील एसटी बस चालकाची गुजरात येथे आत्महत्या

धुळे जिल्ह्यातील एसटी बस चालकाची गुजरात येथे आत्महत्या

Crime story's
गुजरात - धुळे ते सुरत मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्रातील लाल परी मधील वाहनचालकाने सुरत येथे गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. Msrtc driver suicide
नवीन पाटील असे आत्महत्या करणाऱ्या बस चालकाचे नाव आहे. Gujrat crime
सदर धुळे ते सुरत बस चा प्रवास करीत नवीन मध्यरात्री सुरत ला पोहचला होता, बस स्थानक परिसरात त्याने गळफास घेत आत्महत्या केली, सकाळी सदर घटना उघडकीस आली.
त्यानंतर गुजरात परिवहन महामंडळाने पोलिसांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
शवविच्छेदन झाल्यावर नवीन चा मृतदेह धुळे ला पाठविण्यात येणार आहे.
नवीन ने आत्महत्या का केली यामागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने