घरातचं सुरू होता वेश्याव्यवसाय

घरातचं सुरू होता वेश्याव्यवसाय

Crime story's
जालना - गेल्या अनेक दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी sex racket सुरू असल्याची माहिती जालना पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी पोलिसांचे एक पथक स्थापन केले होते. Prostitutions in house
विशेष म्हणजे सदर sex racket हे अनेक भागात विविध घरात सर्रासपणे चालवीत होते.
शुक्रवारी सायंकाळी नूतन वसाहत परिसरातील रेवगाव रोडवर एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सापळा रचत पोलिसांनी त्या घरी धाड मारली असता मुंबई येथून आलेल्या 2 call girls, संतोष उढाण, 1 ग्राहक व 2 महिलांना पोलिसांनी अटक केली. Sex racket jalna
मागील अनेक दिवसांपासून जालना शहरात संतोष उढाण हा शहरातील विविध भागात सेक्स रॅकेट चालवीत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. Crime in maharashtra
मात्र कांचननगर येथे राहणाऱ्या नागरिकांमुळे संतोष पोलिसांच्या जाळ्यात अडकला, नागरिकांनी पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्याकडे घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय बाबत तक्रार दिली होती.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड, पोउपनी राजेन्द्र वाघ व पोलीस कर्मचारी दादासाहेब चव्हाण यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने