विदेशी महिलेसमोर वाहनचालकाचे अश्लील कृत्य

विदेशी महिलेसमोर वाहनचालकाचे अश्लील कृत्य

Crime story's
मुंबई - अमेरिकन महिला प्रवासी समोर गैरवर्तन केल्यामुळे कॅब चालकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. Mumbai crime news
US मधील उद्योगपती काही कामानिमित्त भारतात आले असून त्यांची सहकारी अमेरिकन महिला काम संपवून मुंबईला शनिवारी परतली असता सहकाऱ्यांनी मिळून पुढील नियोजित स्थळी पोहचण्यासाठी कॅब बुक केली. Maharashtra crime
सहकारी प्रवासी आपल्या थांब्यानुसार कॅब मधून उतरले पीडित महिला ही वाहन चालक यांच्या बाजूला बसली होती, तिला एकटी बघून वाहन चालक 40 वर्षीय योगेंद्र उपाध्याय यांनी हस्तमैथुन करण्यास सुरूवात केली. Uber cab
वाहनचालकाचे कृत्य बघून महिलेने अलार्म वाजवीत आरडाओरडा सुरू केला असता नागरिकांनी कॅब थांबवित वाहनचालकला चोप देत DN नगर पोलिसांना बोलाविण्यात आले. masturbation
वाहनचालकाचे कृत्य ऐकून पोलिसही चक्रावले त्यांनी उपाध्याय ला ताब्यात घेत त्याच्यावर IPC 354 A आणि 509 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने