Raddison blu हॉटेल मालकाची आत्महत्या

Raddison blu हॉटेल मालकाची आत्महत्या

Crime story's
दिल्ली - 5 स्टार raddison blu hotel चे मालक अमित जैन यांनी राहत्या घरी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. Amit jain found dead
गाजियाबाद मधील कौशाम्बी स्थित रेडिसन ब्लु हॉटेलचे मालक अमित जैन यांचा निवासस्थानी मृतदेह आढळला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित जैन यांनी गळफास घेत आत्महत्या केली असून त्यांच्याजवळ कोणतेही सुसाईड नोट आढळला नाही. Raddison blu hotel owner suicide
सकाळी नाष्टा केल्यावर अमित जैन आपल्या गावी आले होते, कुटुंबाला नोएडा येथे नेण्याचा त्यांची तयारी होती, वाटेत त्यांनी भावाला गाजियाबाद येथील कार्यालयात सोडले. Delhi crime
रात्री जैन यांचा मुलगा घरी आला असता वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले असता याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने