वडीलाने चाकू हल्ला करीत केली 2 मुलांची हत्या

वडीलाने चाकू हल्ला करीत केली 2 मुलांची हत्या

Crime story's
बिहार - राज्यातील सीतामढि जिल्ह्यातील डूमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडीलाने 2 मुलांची हत्या करीत पत्नीला गंभीर जखमी केले.
या घटनेत 2 मुलांचा मृत्यू झाला असून पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. Father killed son
बरहरवा गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सनकी बापाने मुलांवर चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी वडीलाने पत्नीवर चाकू हल्ला केला, या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. Bihar crime
घटनेनंतर आरोपी पसार झाला असून जखमी महिला सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे, पोलीस आरोपीच्या शोधात असून पुढील तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने