गर्भवती कुत्रीला मारली गोळी

गर्भवती कुत्रीला मारली गोळी

Crime storys
पश्चिम बंगाल - राज्यातील दुर्गापूर येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

स्कुटर चे सिट कव्हर कुत्र्याने फाडले म्हणून इसमाने त्या कुत्रीला गोळी मारली, विशेष म्हणजे ती कुत्री गर्भवती होती, यामध्ये तिच्या पोटातील पिल्ल्यांचा सुद्धा मृत्यू झाला. Firing
पोलिसांनी बुधवारी आरोपी इसमाला अटक केली आहे.
आरोपी 50 वर्षीय दिवेन्दू भावेल हा न्यूटन भागात राहत होता, एक दिवशी कुत्रीने दिवेन्दू यांच्या स्कुटरचे शीट कव्हर फाडले होते, वारंवार त्याच्या गाडीची शीट कुत्रे फाडत होते, रोज रात्री त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने दिवेन्दू त्रस्त होता.
त्रासाने कंटाळून दिवेन्दू ने Air Gun ने त्या कुत्रीला गोळी मारली, या घटनेत त्या कुत्रीचा जागीच मृत्यू झाला. Dog die
सदर घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याने स्थानीय नागरिकांनी दिवेन्दू विरोधात पोलिसात तक्रार दिली, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दिवेन्दू ला अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने