तूप आणायला गेलेल्या तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार

तूप आणायला गेलेल्या तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार

Crime story's
राजस्थान - आजारी वडिलांच्या उपचारासाठी डेअरी मध्ये तूप आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून आरोपीमध्ये 3 सीमा सुरक्षा दलाचे जवान (border security force) आहे. Gangrape

श्रीगंगानगर जिल्ह्यातील रायसिंगनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. शुक्रवारी रायसिंगनगर येथील खासगी डेअरीमध्ये आजारी वडिलांच्या उपचारासाठी तरुणी तूप आणायला गेली होती, त्याठिकाणी तरुणीला 5 जणांनी पकडून एका खोलीत नेत आळीपाळीने बलात्कार केला. Rajasthan crime
त्याठिकानाहून तरुणीने आपली सुटका करीत पळ काढला व घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना माहिती दिली.
त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे ज्यामध्ये 3 सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश आहे.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अनु बिष्णोई तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने