4 वर्षीय चिमुकल्याची हत्या

4 वर्षीय चिमुकल्याची हत्या

Crime story's
नाशिक - राज्यभरातील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी यांच्या मूला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी आधारतीर्थ आश्रमात पुढील शिक्षणासाठी ठेवल्या जाते. Nashik crime news
असाच एक 4 वर्षाचा मुलगा आश्रमात आपल्या भावासोबत होता मात्र मंगळवारी सकाळच्या सुमारास त्या चिमुकल्याचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली.
आलोक विशाल शिंगारे असे त्या मृत चिमुकल्याचे नाव. Maharashtra crime
आधारतीर्थ आश्रमात साधारण दीड ते 17 वयोगटातील 130 मुले राहतात, आश्रमाच्या आवारात सकाळी आलोक हा मृतावस्थेत आढळला, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आश्रम गाठले, घटनेचा पंचनामा करण्यात आला, ऑन कॅमेरा आलोक चे शवविच्छेदन करण्यात आले, प्राथमिक माहितीमध्ये आलोक चा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब पुढे आली.
त्र्यम्बकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने