काय पोलीस दादा तुम्ही पण....

काय पोलीस दादा तुम्ही पण....

Crime storys
मुंबई/डोंबिवली - देशातील तरुणांना दारू सहित अंमली पदार्थाचे व्यसन मोठ्या प्रमाणात लागले आहे, गांजा, चरस सारख्या अंमली पदार्थाच्या आहारी सध्याची तरुण पिढी गेली आहे.
मात्र हे अंमली पदार्थ येतात कुठून? हा मोठा प्रश्न आहे. Narcotics
पोलीस यावर कारवाई करीत नाही काय? जेव्हा कारवाई होते तेव्हा पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळतात.
पण जेव्हा खुद्द पोलीस या अंमली पदार्थाची विक्री करतात तेव्हा काय होत? हो हे प्रकरण घडले आहे. hashish
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ 2 पोलिसांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. Ganja
आरोपी पोलीस 53 वर्षीय महेश वासेकर व 32 वर्षीय रवी विशे आहेत, दोघांजवळून 921 ग्राम चरस एकूण किंमत 3 लाख 91 हजार रुपये जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी रेल्वे पोलिसात कार्यरत आहे. दोघांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharshtra crime

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने